१४ ऑगस्ट. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या. मात्र मराठवाड्याच्या इतिहासात हा दिवस काही अपशकुन घेऊन आलाय. गेल्या काही वर्षात मराठवाड्याने अनेक मोठे नेते गमावले त्यातल्या दोघांचं निधन आजच्याच दिवशी झालेलं. ते नेते म्हणजे विलासराव देशमुख आणि विनायक मेटे